अभिनेत्री अमृता खानविलकर हर हर महादेव या सिनेमात सोनाबाईंची भूमिका साकारते आहे. संगीत अनावरण सोहळ्यात अमृताने खास डायलॉग सादर केला. Watch this video to know more.